शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 06:18 IST

तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? मनोज जरांगे यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : बाठीया आयोगाच्या सर्वेक्षणानुसार ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असेल तर मग आरक्षण ३२ टक्के कसे? असा सवाल करीत मराठा समाजातील युवकांनी आजवर तुमचे शब्द ऐकले म्हणून त्यांची ही दशा झाली. किती समजूतदारपणा घ्यायचा आणखी? तुम्हाला करायचे काय नेमके मराठा समाजाचे हेच आम्हाला कळेना? असा सवाल करीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

कुठल्याही समाजाला न दुखविता मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न आहे. ओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सांगितले. याचा जरांगे पाटील यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला.  तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? असा सवाल दोन दिवसांत आरक्षण द्यावे. शासनाला एक तासही वेळ देणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

सारथी संस्थेत कुणबी कसे?

मराठा आणि कुणबी एक नाहीत असे कोणी म्हणूच शकत नाही. दोघेही एकच आहेत म्हणूनच शासनाने सारथी संस्थेमध्ये घेतलेले आहे. शासनाजवळ तिथेच उत्तर आहे. आता समितीला कागदं गोळा करायला लावू नका, असेही ते म्हणाले.

आपण चौंडीला जाणार

आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी चौंडीला जाणार आहोत. धनगर बांधवांचा आम्हाला पाठिंबा आहे.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण