शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘तो’ खून पैशाच्या देवाण-घेवाणीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:14 AM

परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा पैशाची देवाण-घेवाण व वैयक्तिक कारणातून खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, परतूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्देतिघे अटकेत : मित्रांनीच काढला काटा; वैयक्तिक कारणाचीही झालर

जालना/ परतूर : परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा पैशाची देवाण-घेवाण व वैयक्तिक कारणातून खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, परतूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. तिन्ही आरोपी मयताचे मित्र होते, असे सांगण्यात आले.राहूल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा, पृथ्वीराज देविदास अंभोरे, अनिल विठ्ठल सोनवणे (सर्व रा. परतूर) अशी आरोपींची नावे आहेत. परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा ३१ आॅगस्ट रोजी खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंदनचा मित्र राहूल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा याला सोमवारी पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर कुुंदन व राहूल या दोघात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून व वैयक्तिक कारणावरून वाद सुरू होता. यातून ३१ आॅगस्ट रोजी दुपारी राहूल, पृथ्वीराज अंभोरे, अनिल सोनवणे या तिघांनी कुंदनला जिल्हा परिषदेच्या मैदानावर बोलावून घेतले. तेथून ते चौघे दोन दुचाकीवरून सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर गेले. तेथे गप्पा मारताना कुंदनच्या डोक्याला पिस्टल लावून गोळी झाडत खून केल्याची माहिती राहूल याने पोलिसांना दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पृथ्वीराज अंभोरे, अनिल सोनवणे या दोघांनाही ताब्यात घेतले.पिस्टलसह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दुचाकी, मयताच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मयताच्या फोडलेल्या मोबाईलचे तुकडे असा ३ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :JalanaजालनाMurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी