शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

अपंगांना मिळणार कृत्रिम हात-पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:39 AM

अपंगांचे दु:ख आपण केवळ वाटून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवी ती मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अपंगांचे दु:ख आपण केवळ वाटून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवी ती मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी कृत्रिम हात पाय बसविण्याच्या उपक्रमाचे विशेष शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. कैलास गोरंट्याल, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, साधू वासवानी मिशनचे मिलींद जाधव, सुशील ढगे, आयएमएच्या अध्यक्षा कल्पना भन्साली, आर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ. रितेश अग्रवाल, सचिव डॉ. राजीव डोईफोडे, प्रकल्प संचालक कैलास सचदेव, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष राजेश भुतिया, डॉ. रामनारायण जैस्वाल, डॉ. उमेश करवा, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी रमेश बागडी, इम्रान सिद्दीकी, संदीप पौनारकर, मनोज बसैये आदींची उपस्थिती होती. यावेळी नगर पालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन गोरंट्याल यांनी दिले. एस.चैतन्य यांनीही विचार व्यक्त केले. आजच्या शिबिरात १५८ अपंगांच्या हात आणि पायाचे मोजमाप करण्यात आले. लवकरच त्यांना कृत्रिम अवयव मिळतील.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिकDivyangदिव्यांग