शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:16 IST

ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वरखेडा - विरो ता. जाफराबाद येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी तो नियमित होत नाही. झाला तरी ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून वरखेडा - विरो येथे सद्यस्थितीत एका टँकरने दररोज ३ फेरी प्रमाणे पाणीपुरवठा करावा अशी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, टँकरची फेरी म्हणजेच १२ हजार लिटर पाणी देण्यात येते. गावातील जलकुंभाची क्षमता ६० हजार लिटर आहे. त्यामुळे किमान ३ दिवसाआड गावाला पाणी मिळाले पाहीजे. परंतु ११ एप्रिल पासून ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. याच मुद्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना घेराव घालून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर समाधान राऊत, भारत राऊत, रामेश्वर साबळे, सांडू, साबळे, भीमराव राऊत, विशाल पोघर, योगेश ऊबाळे, लहु राऊत, सुभाष साबळे, गजानन राऊत, सिद्धार्थ राऊत, शाम राऊत, शुभम ऊबाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.सरपंच व ग्रामसेवक हे हेतूपुरत्सर पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. काही भागांत दोन दिवसाआड तर, काही भागात महिना - महिना पाणी मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती