गणेश चंदनशिवे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:35 IST2021-09-14T04:35:01+5:302021-09-14T04:35:01+5:30
टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास सपोनि रवींद्र ठाकरे, जेबीकेचे प्राचार्य भास्कर चेके, उपप्राचार्य नंदकुमार काळे, ...

गणेश चंदनशिवे यांचा सत्कार
टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास सपोनि रवींद्र ठाकरे, जेबीकेचे प्राचार्य भास्कर चेके, उपप्राचार्य नंदकुमार काळे, गौतम म्हस्के, विष्णू जमधडे, पी.जी. तांबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे प्रमुख रावसाहेब अंभोरे यांनी केले. प्रास्ताविक मानव सेवा मंडळाचे प्रांतसचिव नसीम शेख यांनी तर आभार संजय राऊत यांनी मानले. या वेळी सुधाकर चिंधोटे, सावता तिडके, संजय निकम, सैलीप्रकाश वाघमारे, भिकनखा पठाण, शेख हमीद, बालाजी शेवाळे, अलकेश सोमानी, फकरू कुरेशी, शेख साबेर, शेख अशपाक, विष्णू मगर, अशोक पाबळे, शिवहरी डोईफोडे, अनिल भाले, रवींद्र उखर्डे, विठू माउली, हरीभाऊ सोनसाळे, दिनकर चंदनशिवे, सतीश चंदनशिवे, गौतम चंदनशिवे, पठाण, अनिकेत अंभोरे, अभिजित अंभोरे आदींची उपस्थिती होती.
फोटो