शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शंकरराव राख यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:25 IST

शुक्रवारी रात्री शंकरराव राख यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पन्नास वर्षापूर्वी जालन्या सारख्या अविकसित शहरात येऊन राख दाम्पत्याने वैद्यकीय सेवेचे रोपटे लावले होते. ते आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. एकूणच डॉ. राख आणि त्यांच्या पत्नी स्व. कृष्णा राख यांनी माणसे जोडण्याचे कार्य केले, अशी आदरांजली उपस्थितांनी वाहिली.शुक्रवारी रात्री शंकरराव राख यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री पंडित दौंड, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेश जेथलिया, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. नारायण मुंडे, अ‍ॅड. भास्कर आव्हाड, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, विलास नाईक, इक्बाल पाशा, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. धोंडीराम राठोड, विलास औताडे, किशोर अग्रवाल, सुनील रायठठ्ठा, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, माजी आ. शिवाजी चोथे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, विनित सहानी, रमेश तौरावाला, भाऊसाहेब घुगे, जगत घुगे, प्रा. संजय लकडे, कामगार नेते अण्णा सावंत आदींची उपस्थिती होती.मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळायावेळी श्रध्दांजली अर्पण करताना अनेक मान्यवरांनी डॉ. राख यांच्या आठवणींना उजाळा दिला. वेळोवेळी डॉ. राख यांनी कशी मदत केली आणि त्यांच्यामुळे कुठले चांगले परिणाम झाले, याबद्दलही अनेकांनी अनुभव विषद केले.डॉ. राख यांनी वैद्यकीय सेवा करतानाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही एक कणखर आणि भावूक नेतृत्व म्हणून आपली प्रतिमा उंचावल्याचे सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिकcongressकाँग्रेस