शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांनंतर नदीपात्रात जनावरे धुण्याचा योग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:46 IST

खांदेमळणीच्या दिवशी अर्थात गुरूवारी शेतकऱ्यांनी नदी पात्रात सर्जा- राज्याला धुण्यासाठी मोदी गर्दी केली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तब्बल पाच वर्षानंतर यंदा भोकरदन तालुक्यातील जुई, धामणा व केळना नदीच्या पात्रातून काळे पाणी वाहत आहे. यामुळे खांदेमळणीच्या दिवशी अर्थात गुरूवारी शेतकऱ्यांनी नदी पात्रात सर्जा- राज्याला धुण्यासाठी मोदी गर्दी केली होती़तालुक्यात गेल्या चार- पाच वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे पोळ््याच्या सणाला नद्यांना पाणीच रहात नव्हते. मात्र यंदा तालुक्यातील उत्तर भागात चांगला पाऊस झालेला असल्यामुळे धामणा, जुई, रायघोळ या नद्यांना सद्यस्थितीत चांगले पाणी वाहत आहे. तर भोकरदन शहरातून वाहणाºया केळना नदीला सिल्लोड तालुक्यातील खेळणा धरण भरल्यामुळे काळे पाणी वाहत आहे. या चार नद्यांवर मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे व सिंमेट बांधाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला झाला आहे.गुरूवारी खांडमळणीच्या दिवशी शेतात वर्षभर राब-राब राबणा-या बैलांना व इतर जनावरांना अंघोळ घालण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी पुर्णा व गिरजा नदी वगळता सर्वच नद्या व नाल्यांना पाणी असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना धुण्यासाठी नदी पात्रावर सकाळ पासूनच मोठी गर्दी केलेली होती.पेरजापूर येथील शेतक-यांनी केळना नदीवरील बंधाºयाच्या खाली बैल धुण्यासाठी गर्दी केली होती. त्याच प्रमाणे धामणा, रायघोळ, जुई नदीवर बैल धुण्यासाठीही शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.या नद्यांवर मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे व सिमेंट बंधा-याची कामे झालेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला असून, सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झालेली आहेत. या बंधा-यात सुध्दा शेतकरी बैल धुण्यासाठी आले होते़

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFarmerशेतकरीriverनदीWaterपाणी