शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:03 AM

महसूलच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर पोलीस चौकीतून सोडविण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणा-या शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड/वडीगोद्री : महसूलच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर पोलीस चौकीतून सोडविण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणा-या शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणातील तक्रारदार बीडमधील गेवराई तालुक्यातील आहे. त्यांचा ट्रॅक्टर अंबड हद्दीत वाळू तस्करी करताना महसूल पथकाने पकडून शहागड पोलीस चौकीत लावला होता. ट्रॅक्टर मालकाने कायदेशीर दंड भरून ट्रॅक्टर सोडवण्यासाठी महसूल अधिका-यांच्या आदेशाची प्रत शहागड चौकीत दिली. ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने यांनी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने सापळा लावला, मात्र कोकाटे यांनी लाच स्वीकारली नाही. ट्रॅक्टर मालक व उपनिरीक्षक कोकाटे यांच्या मोबाईल संवादावरून कोकाटेंविरुद्ध लाच प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्या अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीन दिल्याचे जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार