आरोग्य तपासणी शिबिरात ४०० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:58+5:302021-09-11T04:29:58+5:30

या शिबिराचे उद्घाटन एमजीएम हॉस्पिटल अस्थिरोग विभागाचे डॉ. गिरीश गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निर्मल क्रीडा ...

Examination of 400 people in the health check-up camp | आरोग्य तपासणी शिबिरात ४०० जणांची तपासणी

आरोग्य तपासणी शिबिरात ४०० जणांची तपासणी

या शिबिराचे उद्घाटन एमजीएम हॉस्पिटल अस्थिरोग विभागाचे डॉ. गिरीश गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे सचिव डॉ. एम. डी. पाथ्रीकर, कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, संचालक डॉ. सोनाली पाथ्रीकर, डॉ. एस. एस. शेख, डॉ. खान नाजमा यांची उपस्थिती होती. या तपासणी शिबिराला नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या शिबिरात एमजीएम अस्थिरोग विभागाचे डॉ. गिरीश गाडेकर, डॉ. कैवान रांदेरिया, डॉ. अनिरुद्ध पाटील, डॉ. अलिशा सय्यद, डॉ. मेघना गोसावी, डॉ. सोनाली पाथ्रीकर, डॉ. अभिषेक कुलकर्णी, डॉ. अजय तौर, डॉ. लक्ष्मीकांत दागडिया यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. जनार्दन पाटील. डॉ. मृणाल पाटील, डॉ. सबा शेख, चैताली शिंदे, तुषार माकोळे, सुनील जायभाये, कल्याण देवकाते, डॉ. सुशील लांडे, अनिल सपकाळ, नारायण लव्हाळे, छोटुसिंग दुलत, मनोज गजर, गोरख गोडसे, शेख मंजूर, निलेश बिल्हाडे, सुजित बुरसे, प्रा. हटकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Examination of 400 people in the health check-up camp