प्राथमिक शिक्षक संघाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:48+5:302021-03-09T04:33:48+5:30

यावेळी संघाचे राज्य संयुक्त चिटणीस तथा जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र काकडे, नूतन मघाडे, सीमा काकडे, वर्षा चाटुफळे, सविता ...

Elementary Teachers Association Meeting | प्राथमिक शिक्षक संघाची बैठक

प्राथमिक शिक्षक संघाची बैठक

यावेळी संघाचे राज्य संयुक्त चिटणीस तथा जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र काकडे, नूतन मघाडे, सीमा काकडे, वर्षा चाटुफळे, सविता दाभाडे, विजय खरात, सुनील भालतिलक, संतोष बोर्डे, भानुदास लोखंडे, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जालना तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यपदी गौतम गवई, सरचिटणीस जितेंद्र कांबळे, उपाध्यक्ष विजय सदावर्ते, प्रभाकर मुळे, भालचंद्र गंगाधरे, संघटक विकास सोनुने यांची निवड करण्यात आली. संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा, एकपात्री अभिनय व स्वरचित कवितांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी संतोष बोर्डे, विजय सदावर्ते, विकास सोनुने, राजेश रेड्डी, जितेंद्र कांबळे, विक्रम जाधव, प्रभाकर मुळे, विठ्ठल मुंढे, भालचंद्र गंगाधरे, किरण साळवे, विनोद पैठणे, सतीश बोर्डे, पराग डिक्कर, राजेश खंदारे, श्रीधर जाधव, संजय वाघमारे, सचिन सुरडकर, संदीप गवई, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Elementary Teachers Association Meeting