शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

१०, ११ व १२ फेब्रुवारी दरम्यान सरपंच-उपसरपंचाच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत. नुकतेच सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. आता सरपंच, उपसरपंच ...

भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत. नुकतेच सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. आता सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया १०, ११ व १२ फेब्रुवारीदरम्यान राबविली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.

१० फेब्रुवारी रोजी आव्हाना/ठालेवाडी, चांदई ठोंबरी, सोयगाव देवी, जळगाव सपकाळ, वालसावंगी, पारध खु., भायडी/विरेगाव/तळणी, सुभानपूर, केदारखेडा/बामखेडा/मेरखेडा, नळणी बु., लोणगाव, कुंभारी, वालसा वडाळा, शिरसगाव वाघरळ/बोरगाव खडक, हसनाबाद, सुरंगळी, अनवा पाडा, वडोदतांगडा, धावडा, कोसगाव, जानेफल दाभाडी/टाकळी बाजड/टाकळी हिवरडी, बाभूळगाव, आडगाव, तडेगाव/तडेगाव वाडी, पिंपळगाव कोलते, चिंचोली, कठोराबाजार, अलापूर, टाकळी भोकरदन, निमगाव व दहिगाव येथील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी होणार आहेत.

११ फेब्रुवारी रोजी मुठाड, चांदई टेपली, बेलोरा, अनवा,वाढोना, पारध बु., सिपोरा बाजार, पेरजापुर, जवखेडा ठोंबरी, पळसखेडा पिंपळे, पिंपळगाव थोटे, गारखेडा/जोमाला, कोळेगाव,पिंपळगाव सुतार, गोशेगाव, पळसखेडा मूर्तड, जानेफल गायकवाड, विझोरा, पोखरी, माळेगाव, कोठा दाभाडी, लिंगेवाडी, कोदा,बरंजला साबळे, सावखेडा, ठीगळखेडा,वाकडी/कुकडी, इब्राहिमपूर, दगडवाडी, रजाला, हिसोडा खु. येथील निवडी होतील.

१२ फेब्रुवारी रोजी मालखेडा, चांदई एक्को, लेहा, पिंपळगाव रेणुकाई, बोरगाव जहांगीर, तांदूळवाडी, नळणी खु., खापरखेडा, उमरखेडा, फत्तेपुर, कोठा जहागीर, खडकी, खंडाळा, दानापूर, कल्याणी, हिसोडा बु., भोरखेडा, गोद्री, पिंपळगाव शेर्मूलकी, दावतपुर, धोंडखेडा, बरंजला लोखंडे, वजीरखेडा, बानेगाव, वाडी बु., कोदोली, मलकापूर, शिरसगाव मंडप येथील निवडी होणार आहेत.

.....

आज होणार महिला आरक्षण सोडत

तालुक्यातील लांबणीवर पडलेल्या महिला आरक्षणाची सोडत शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी भोकरदन शहरातील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता होणार असल्याचे तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितले.