शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:25 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला.

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या घातपाताच्या कथित कटप्रकरणी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयित आरोपी अमोल खुणे याने स्वतःहून नार्को टेस्टची मागणी केली असेल, तर त्याचा अर्ज तत्काळ न्यायालयात सादर करावा. माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणे आणि इतर अशा पाच जणांची नार्को टेस्ट करून या प्रकरणातील सत्य काय आहे ते पुढे आणावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी जालना पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

गुरुवारी दुपारी मनोज जरांगे-पाटील यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. अमोल खुणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंनीच माझ्या घातपाताचा कट रचला आहे, असा दावा जरांगे यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका असल्याचे मान्य करतानाच जरांगे यांनी माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

कॉल रेकॉर्डिंगवरून थेट आव्हानसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला. मला मारायला ये, तुझे बोटंही परत जाऊ देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले. कट रचण्याच्या या प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अमोल खुणेचा नार्को टेस्टचा अर्ज पोलिसांनी विनाविलंब न्यायालयात सादर करावा, यावर मनोज जरांगे ठाम आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange demands narco test for himself, Munde, and Khune.

Web Summary : Manoj Jarange demands a narco test for himself, Dhananjay Munde, Amol Khune, and others regarding an alleged assassination plot. He accuses Munde of orchestrating the plot and challenges him directly, demanding thorough investigation and cancellation of bail for all involved.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या