शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 01:02 IST

लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या समुहाला यामध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धेतील उत्कृष्ठ संघास प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह, व्दितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तर तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह असे राहणार असून उत्तेजनार्थ समुहास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ शाळांनी नावनोदंणीसाठी (मो. ९७६६८७६६९६) यांच्याशी संपर्क साधावा.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना २३ जानेवारीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जगली पाहिजे या उदात्त हेतूने या स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :lokmat campus clubलोकमत कॅम्पस क्लबLokmat Eventलोकमत इव्हेंटRepublic Dayप्रजासत्ताक दिनmusicसंगीतSchoolशाळा