लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत कॅम्पस क्लब

लोकमत कॅम्पस क्लब

Lokmat campus club, Latest Marathi News

‘मार्शल लॉ’ चा इतिहास, हुतात्म्यांची शौर्यगाथा ऐकताना चिमुकले भर पावसातही झाले मंत्रमुग्ध - Marathi News | The children were mesmerized even in the pouring rain while listening to the history of martial law and the bravery of the martyrs. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘मार्शल लॉ’ चा इतिहास, हुतात्म्यांची शौर्यगाथा ऐकताना चिमुकले भर पावसातही झाले मंत्रमुग्ध

लोकमत कॅम्पस क्लबचा उपक्रम; बलिदान चौकात उभे राहिले उठावाचे प्रसंग ...

तेरी मिट्टी में मिल जावाँ..., उठो जवान देश की वसुंधरा... - Marathi News | Get into your soil ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तेरी मिट्टी में मिल जावाँ..., उठो जवान देश की वसुंधरा...

‘लोकमत’ कॅम्पस क्लब आणि जालना स्टिल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले ...

लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा - Marathi News | District-level patriotic singing competition organized by Lokmat on Friday | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सब से आगे होगे हिंदुस्थानी, देश मेरा रंगीला - Marathi News | Hindustani will be at the forefront, the country is my colorful | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सब से आगे होगे हिंदुस्थानी, देश मेरा रंगीला

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. ...

आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा - Marathi News | Patriotic group song competition today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ...

कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद - Marathi News | Response to the campus club handwriting competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद

कॅम्पस क्लबतर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २) सकाळी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे या स्पर्धा पार पडल्या ...

कॅम्पस क्लबतर्फे ‘ºिहदम आॅफ युनिटी’चे प्रोझोनमध्ये आयोजन - Marathi News | Campus Clubs organize 'God of Unity' in ProZone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॅम्पस क्लबतर्फे ‘ºिहदम आॅफ युनिटी’चे प्रोझोनमध्ये आयोजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी प्रोझोन मॉल येथे दि. १५ आॅगस्ट रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत ‘ºिहदम आॅफ युनिटी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पस क्लबच्या निवडक विद्यार्थ्यांनाही सादर ...

आज लाईफ चेंजिंग सेमिनारचे आयोजन - Marathi News | Organizing Life Changing Seminar Today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आज लाईफ चेंजिंग सेमिनारचे आयोजन

लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल. ...