शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

धरण सुरक्षा समितीकडून धामणा धरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:42 AM

धामणा धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण फुटते की काय अशी भीती गेल्या आठवड्याभरापासून वर्तविली जात होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा राज्य धरण सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीनंतर दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील शेलूद येथे १९७२ मध्ये बांधण्यात आलेल्या धामणा धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण फुटते की काय अशी भीती गेल्या आठवड्याभरापासून वर्तविली जात होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा राज्य धरण सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीनंतर दिला.मंगळवारी राज्य धरण समितीचे कार्यकारी अभियंता प्रवीण मोहिते यांच्यासह अन्य तांत्रिक अभियंत्यांनी भेट दिली. यावेळी जालना येथील कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, चंद्रशेखर मोहंडे, टी.ई.गावडे, धामणा धरणाचे उपअभियंता एस.जी.राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.या समितीने धरण परिसर पिंजून काढला. जवळपास पाच तास ही पाहणी करून अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांशी संपर्क करून धरणाला धोका नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :DamधरणGovernmentसरकारtechnologyतंत्रज्ञान