भोकरदन नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:04+5:302021-08-14T04:35:04+5:30

महाराष्ट्र नगरपरिषद सेवा संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डी. पी. शिंदे यांनी मंगळवारी भोकरदन नगरपरिषद कार्यालयात भेट दिली. त्यावेळी ...

Deshmukh as the President of Bhokardan Municipal Council Employees Union | भोकरदन नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख

भोकरदन नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख

महाराष्ट्र नगरपरिषद सेवा संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डी. पी. शिंदे यांनी मंगळवारी भोकरदन नगरपरिषद कार्यालयात भेट दिली. त्यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये पंजाब देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यालयीन अधीक्षक वामण आडे, नगरअभियंता किशोर ढेपले, लेखापाल विश्वजित गवते, करनिरीक्षक किरण देशपांडे, दामोधर तायडे, गणेश बैरागी, अमित गुंटूक, मनिषा नरवाडे, बजरंग घुळेकर, दीपक सिंगल, अंबादास इंगळे, गोवर्धन सोनवणे, शशिकांत सरकटे, वैभव पुणेकर, भूषण पळसपगार, रईस कादरी, शैलेश आढाव, समी बेग, शेख अजिम, शेख आरेफ, सोमीनाथ बिरारे, कैलास जाधव, परसराम ढोके, संदीप साळवे, भूषण देशपांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

लहान फोटो

Web Title: Deshmukh as the President of Bhokardan Municipal Council Employees Union