शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

केळना नदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करताना वाळूखाली दबून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 2:02 PM

गोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देगोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.अनिकेत विक्रम तराळ व योगेश कोंडीबा तराळवय या दोन तरुणांचा 23 मार्च रोजी अवैध वाळूचा उपसा करीत असताना खड्ड्यात दबून गुदमरून मृत्यू झाला आहे. भोकरदन पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

भोकरदन - गोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील गोकुळ येथील अनिकेत विक्रम तराळ (18) व योगेश कोंडीबा तराळवय (21) या दोन तरुणांचा 23 मार्च रोजी रात्री दहाच्या दरम्यान अवैध वाळूचा उपसा करीत असताना खड्ड्यात दबून गुदमरून मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी सायंकाळी गोकुळ येथील योगेश कोंडीबा तराळ, अनिकेत विक्रम तराळ, विष्णू तराळ, शिवाजी शेरकर, विष्णू शेरकर हे पाच जण केळना नदीच्या पात्रात वाहनांमध्ये अवैध वाळूचा उपसा करून वाळू भरत होते. ही वाळू  भरताना दोघे ज्या खड्ड्यातून वाळू काढत होते त्याच खड्ड्यामध्ये कोसळले. अनिकेत तराळ व योगेश तरळ हे दोघे या वाळूत दबले गेल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले तीन जण घाबरुन पळून गेले. मात्र एका लहान मुलाने गावात जाऊन दोन जण वाळू खाली दबल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी गेले व या मुलांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचा  गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेचा भोकरदन पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यू