शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जिवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:13 IST

आमदार गोरंट्याल यांच्या मोबाइलवर इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आला.

जालना : येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना मोबाइलवर कॉल करून अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे घडली.

जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे कामानिमित्त मुंबई येथे गेले आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता आमदार गोरंट्याल यांच्या मोबाइलवर इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आला. आपण आमदार बोलता का? कैलास गोरंट्याल बोलता का? अशी विचारणा केली. आमदार गोरंट्याल यांनी ओळख सांगताच संबंधित व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करून 'तुझा मुडदा पाडतो' असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत फोन बंद केला. या घटनेनंतर आमदार गोरंट्याल यांनी मुंबई पोलिस आणि जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांना माहिती दिली. तसेच मुंबई पोलिसांत तक्रार करणार असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार गोरंट्याल यांना धमकी दिल्याचे समजताच संतप्त काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदर बाजार पोलिस ठाणे गाठून या प्रकाराची चौकशी करावी, दोषींना अटक करावी, आमदार गोरंट्याल यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद, महावीर ढक्का, विनोद यादव, किशोर गरदास, विनोद रत्नपारखे, संजय भगत, नंदा पवार, दीपक भुरेवाल, सुरेश चव्हाण, योगेश पाटील, रवींद्र राजन, योगेश भगत, विकी वाघमारे, संजय पाखरे, दावीद गायकवाड, बापू साळवे, दत्ता घुले, शेख लतिफ, गणेश चांदोडे, सुशील चित्राल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी