निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:10+5:302021-01-13T05:19:10+5:30

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील यमाजी नामदेव उंडे (वय ६७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील यमाजी नामदेव उंडे (वय ६७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

आसराबाई शिरसाट

बदनापूर : तालुक्यातील पाडुळी येथील आसराबाई श्रीराम शिरसाट (वय ८१) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे, असा परिवार आहे.

मगनराव गारुळे

महाकाळा (अंकुशनगर) : अंबड तालुक्यातील दह्याळा येथील मगनराव नामदेव गारुळे (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.

छगनलाल बनवारी

जालना : शहरातील ज्येष्ठ नागरिक छगनलाल बनवारी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी शेरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाषचंद जैन

जालना : शहरातील सुभाषचंद केशरचंदसा साहू जैन (७०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहीण, असा मोठा परिवार आहे.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.