शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाची दिशाभूल करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कैवारी असल्याचे दाखवले : रावसाहेब दानवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:35 IST

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मुद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या पध्दतीने हातळला.

जालना :  मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मुद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या पध्दतीने हातळला. केवळ दिशाभूल करुन आम्हीच समाजाचे कैवारी असल्याचे दाखवले, अशी जोरदार टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केली.ते भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलत होते.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आघाडी सरकारने नारायण राणे समितीची स्थापना केली होती. परंतु ते आरक्षण टिकले नाही कारण मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिकदृष्टया मागासलेला आहे, याचा अहवाल दिला नव्हता. परंतु आमच्या सरकारने या आयोगाचा अहवाल घेवून विधीमंडळात या आरक्षणाचा ठराव मंजूर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुल्य प्रवर्गातील आर्थिक-दुर्बल घटकानाही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधकांच्या एकत्र येण्याची भीती नाही एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहे, असे सांगून त्याची भिती बाळगण्याचे कारण नाही. केंद्र आणि राज्य सरकारने बहुतांश कल्याणकारी योजना राबविली आहे. त्यामुळे त्या योजना लोकांपर्यत पोहोचून निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन दानवे यांनी यावेळी केले.

टॅग्स :BJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस