उद्योजक अग्रवाल यांच्या स्मृतीनिमित्त ५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST2021-09-13T04:28:12+5:302021-09-13T04:28:12+5:30

या शिबिराचे उद्घाटन जेपीसी बँकेचे अध्यक्ष दीपक भुरेवाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष ...

Blood donation of 54 people in memory of businessman Agarwal | उद्योजक अग्रवाल यांच्या स्मृतीनिमित्त ५४ जणांचे रक्तदान

उद्योजक अग्रवाल यांच्या स्मृतीनिमित्त ५४ जणांचे रक्तदान

या शिबिराचे उद्घाटन जेपीसी बँकेचे अध्यक्ष दीपक भुरेवाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच, जेपीसी प्रियदर्शनी बँकचे अध्यक्ष नितीन तोतला, उद्योजक राहुल अग्रवाल, सुनील लाहोटी, पुरुषोत्तम मोतीवाला, गोवर्धन अग्रवाल, डॉ. रामनारायण जयस्वाल, सुनील राठी, अनिल सोनी, सुदेश करवा, नरेश गुप्ता, अरुण लाहोटी, निखिल तायल, ओम मंत्री, दिलीप राठी, व्यापारी महासंघ ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, सत्यनारायण अग्रवाल, किशन भक्कड, विजय राठी, उमेश बजाज, गणेश दरक, सुरेश सेठिया, सीए. गोपाल अग्रवाल, रामेश्वर डागा, रवी अग्रवाल, विनोद मोतीवाला, महेंद्र बागडी, डॉ. सतीश गोयल, राजेश पित्ती, सुनील अग्रवाल, राजेश अग्रवाल, दिनेश अग्रवाल, राम अग्रवाल, संजय अग्रवाल, विजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 54 people in memory of businessman Agarwal