शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बाहेरगावी जाताय? पोलिसांना कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:16 AM

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो.आपल्या घराच्या सुरक्षेसाठी बाहेरगावी जाताना याविषयी संबंधित पोलीस ठाण्यास कळवूनच गावी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरातील मौल्यवान वस्तू, दस्तऐवज घरात न ठेवता ते बँक अथवा लॉकरमध्ये ठेवावेत, बाहेरगावी जात असल्याचे शेजाऱ्यांना कळवावे, तसेच आपल्या घरासमोरील विजेचे दिवे सुरु ठेवावेत, शक्य असल्यास रखवालदाराची नियुक्ती करावी, आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत, तसेच संबंधित पोलीस ठाण्याला गावाला जात असल्याची माहिती द्यावी. असे आवाहनही पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी केले आहे. यामुळे पोलिसांना सतर्क राहून गस्त वाढविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJalna Policeजालना पोलीस