शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:53 AM

जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी देण्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी देण्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.गुरुवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, आरोग्य संचालक आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.जिल्हा स्त्री रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा ३ फेब्रुवारी रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावेळी स्त्री रुग्णालयामध्ये येणा-या महिला रुग्णांची गर्दी लक्षात घेता खाटांची संख्या वाढविणे, येथील रिक्तपदे भरणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले होते.दरम्यान, गुरुवारी त्यांनी बैठक बोलवून स्त्री रुग्णालयाला अतिरिक्त ४० खाटांची मान्यता व अधिकारी व कर्मचा-यांच्या रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले. तसेच २०० खाटाच्या प्रस्तावित मनोरुग्णालयाच्या कामास गती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. व त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सबंधितांना देण्यात आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलWomenमहिलाdoctorडॉक्टर