शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

परतुरात वाळूतस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:33 IST

तालुक्यातील दुधना नदी पात्रात सोमवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यातील दुधना नदी पात्रात सोमवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले.परतुर तालुक्यातील दुधना व गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. यावर लगाम घालण्यासाठी पोलीस व महसूल पथकाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी रात्री वडगाव जवळील दुधना नदीपात्रातून अवैध वाळूची तस्कारी करणाऱ्या टँक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, टँक्टर चालकाने पळ काढला. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक मालिक कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोउपनि. बाळासाहेब जाधव, पोहेकॉ. चव्हाण, वैद्य, दुभाळकर, शिवाजी बहिरवाड, पाचरने यांनी केली.याचवेळी दुधना नदी पात्रात अंधाराचा फायदा घेत चोरीच्या उदेशाने दबा धरून बसलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू नारायण मुजमुले (२२), अतुल नारायण साठे (२८), जिजाभाऊ भीकाराम ताठे १९ (सर्व रा. नान्द्रा, ता. परतूर) अशी संशयित आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोउपनि. बाळा साहेब जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रक पकडलाशहागड : अंबड तालुक्यातील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून सोमवारी रात्री अवैध वाळू भरून आयशर (एम.एच.०४ सी.ए.६५५१) औरंगाबादकडे जात असताना तहसीलदार किशोर देशमुख यांनी पकडला. तहसीलदार हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना आपेगावहून औरंगाबादकडे जाणारा आयशर साष्टपिंपळगाव येथे अवैधवाळू सह पकडला. दरम्यान, आयशर जप्त करण्यात आला आहे.वाळू उत्खनन करणारे ट्रॅक्टर पकडलेमठपिंपळगाव : येथील दुधना नदीच्या पात्रात मंगळवारी सकाळी सहा वाजता सर्जेराव ज्ञानदेव खंडेकर (रा. काजळा, ता.बदनापूर) यांचे ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू उत्खनन करत असताना मठपिंपळगाव सजाचे तलाठी के. डी. इंगळे यांनी पकडले. त्याचा पंचनामा तलाठी व मंडळ अधिकारी इ.सी.सोनवणे यांनी केला.सदरील ट्रॅक्टर अंबड येथील तहसील कार्यालयात पुढील कारवाईसाठी नेत असताना पारनेर पंपाजवळून गोविंदपूरच्या दिशेने धूम ठोकली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मठ पिंपळगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असून, याकडे लक्ष देण्याची मागणी गावक-यांनी केली आहे. पंचनाम्यावर बळीराम जिगे, कैलास जिगे, बाबासाहेब जिगे, नंदकुमार जिगे, दादासाहेब जिगे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :sandवाळूriverनदीCrime Newsगुन्हेगारी