शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरला दर्शनसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो शहागडजवळ उलटला; २५  भाविक जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:17 IST

यातील पाच भाविकांची प्रकृती गंभीर आहे.

शहागड (जालना ) : एकादशीनिमीत्त पंढरपूर येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांचा टेम्पो उलटल्याची घटना शहागडजवळ आज सकाळी घडली. यात उलटून २५ भाविक जमखी असून पाच भाविकांची प्रकृती गंभीर आहे.

पैठण येथून दरवर्षी भाविक एकादशीनिमीत्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात. बुधवारी भागवत एकादशी असल्याने पैठण, नवनाथ, अंबड टाकळी, हिरडपुरी, विहामांडवा येथील ४५ भाविक टेम्पो क्रमांक एम.एच.२० ए.टी. ८८६० शहागड मार्गे पंढरपुरला सकाळी निघाले होते. शहागड - पैठण रस्त्यावर  सुसाट जात असलेल्या टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. टेम्पोमध्ये ४५ भाविका असल्याने एकामेकाच्या अंगावर पडून तर काहीजण रस्यावर फेकल्या गेल्याने जखमी झाली. 

जवळपास पंचवीस भाविक यात जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना गंभीर दुखापत आहे. अपघात झाल्याची माहिती कळतात परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्यकरुन जखमींना शासकीय रुग्णवाईकेतून अंबड आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

जखमींची नावे : जखमीमध्ये महिला, वयोवृध्द महिला, जेष्ठ पुरुष होते. टेम्पो चालक गणेश साठोडे (रा.हिरडपुरी), रामदास कोंडीबा जेधे (रा. विहामांडवा), कौसाबाई अंकुश हेंगरे (रा. विहामांडवा), सुरेखा गोरख जेधे (रा. विहामांडवा), देऊबाई कुंडलिक इंगळे (रा. विहामांडवा), ज्ञानदेव चेपटे, लक्ष्मीबाई दत्तु हूके (रा. दह्याळा ता.अंबड), आसाराम रमाजी बारगजे (रा. विहामांडवा), श्रीधर पंढरीनाथ डांगे (रा. दह्याळा ता.अंबड), सोपान ज्ञानदेव सिरसाट  (रा. पैठण), विजय मुरलीधर तांबे (रा. हिरडपुरी), अयोध्या शहादेव माने (रा. विहामांडवा ), शहादेव बडे (रा. टाकळी अंबड), रविंद्र आसाराम तांबे (रा. हिरडपुरी), लक्ष्मी जनार्दन गारूळे  (रा. दह्याळा ता.अंबड), विष्णू जाधव (रा. हिरडपुरी), सूर्यभान गोविंद सिरसाट  (रा. पैठण), भगवान प्रभाकर गांधले, रामनाथ दादा तांबोरे (रा. हिरडपुरी) सर्व ता.पैठण अशी जखमींची नावे आहेत.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलhighwayमहामार्ग