शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

फरार संशयित गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:57 AM

घरफोडी प्रकरणातील दोन फरार संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील हातडी येथून ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोडी प्रकरणातील दोन फरार संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील हातडी येथून ताब्यात घेतले.चोरी व घरफोडी प्रकरणात सहभागी असलेले पोलीस रेकार्डवरील दोन संशयित हातडी येथे असल्याची माहिती विशेष कृती दलाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हातडी येथे जाऊन संशयित माणिक जर्मल्या काळे व दुबळ्या बुट्ट्या काळे यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. दोघेही आष्टी व घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार होते. संशयितांवर मंदिरात चोरी करणे, घरफोडी, शेतातील विद्युतमोटार चोरणे आदी गुन्हे दाखल आहेत. मंठा फाट्यावरील गणेश अ‍ॅटोमोबाईल्स हे दुकान फोडल्याची कबुलीही त्यांनी चौकशीत दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दुकानातून चोरलेले साडेतीन हजार रुपये जप्त केले. माणिक काळे यास आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, कर्मचारी एम. बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, फुलचंद हजारे, संदीप चिंचोले, राजू पवार यांनी ही कारवाई केली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक