शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 15:28 IST

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहे

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना) : भोकरदन- अन्वा रोडवर वाडी शिवारातील गणपती मंदिराजवळ भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना चिरडल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.  शंकर सिताराम चोरमारे, वय 35,ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे वय 28 अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मण चव्हाण हे जखमी झाले आहेत.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शंकर सिताराम चोरमारे, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि लक्ष्मण चव्हाण हे तिघे जण भोकरदन- अन्वा रोडवर वाडी शिवारातील घरासमोर बसले होते. याच दरम्यान अन्वा गावाकडून भोकरदनकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने ( क्रमांक एम एच ४० सी एक्स १३५० ) घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली. गाडीने जवळपास १०० फूट त्यांना फरफटत नेले.

या भीषण अपघातात शंकर चोरमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत उपचासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृत्यू झाला. तर तिसरे गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. याबाबत भोकरदन पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

चालकास डुलकी लागल्याची शक्यता सदरील कार एका कंपनीच्या ताफ्यातील असून जायकुमार शरद देशभ्रतार असे चालकाचे नाव आहे. कार जळगाव येथून लातूरकडे दोघांना घेऊन मधल्या मार्गे जात होती. अपघातानंतर चालकाने कार जागेवर उभी केली. सध्या चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाDeathमृत्यू