जिल्ह्यात ५६५ नवे रुग्ण, आठ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:16+5:302021-04-04T04:31:16+5:30
बाधितांमध्ये जालना शहरातील २१९, तर तालुक्यातील आंतरवाला १, भाटेपुरी ४, देवमूर्ती १, घेटुळी १, गोंदेगाव ३, इंदेवाडी ३, खंभेवाडी ...

जिल्ह्यात ५६५ नवे रुग्ण, आठ जणांचा मृत्यू
बाधितांमध्ये जालना शहरातील २१९, तर तालुक्यातील आंतरवाला १, भाटेपुरी ४, देवमूर्ती १, घेटुळी १, गोंदेगाव ३, इंदेवाडी ३, खंभेवाडी १, मोतीगव्हाण १, पिंपरी १, पिरकल्याण २, पिरपिंपळगाव २, उटवद १, वाघुळ १, माळशेंद्रा १, वंजार उमद येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. मंठा तालुक्यातील मंठा शहर १०, आकणी २, जयपूर २, पांगरी गोसावी १, रामतीर्थ ४, वाई १, नायगाव १, पांगरी गो १, हेलस १, वाढेगाव १, टोकवाडी येथील एकास कोरोनाची लागण झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर १०, आंबा २, आष्टी १, काऱ्हाळा ३२, पाटोदा १, रेवळगाव १, श्रीधरजवळा ३, वाटूरफाटा १, वाटूर ९, पांडी पोखरी येथील एकास कोरोनाची बाधा झाली.
बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर १३, हिवरा २, बावणेपांगरी १, बुटेगाव १, राजेवाडी २, कंडारी १, सायगाव १, तुपेवाडी १, दे. कुसळी १, केळीगव्हाण येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर २, अंबेगाव ४, भाटोडी १, ब्रहणपुरी ३, दहीगाव १, डावरगाव १, गोपी १, हतगाव २, कुं. झरी १, निवडुंगा १ तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर २४, आडगाव १, कोपर्डी १, बोरगाव १, चांदई एक्को १, फत्तेपूर १, जळगाव सपकाळ २, जवखेडा ठों. १, खामखेडा १, को. दाभाडी १, नळणी १, पारध १, पिंप्री १, राजूर ३, ठिंगळखेडा १, पळसखेडा १, वजीरखेडा येथील चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
संस्थात्मक अलगीकरणात २२१ जण
संस्थात्मक अलगीकरण केंद्रात २२१ जणांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक ७५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १८, शासकीय तंत्रनिकेतन अंबड ७३, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर १५, के.जी.बी.व्ही. घनसावंगी १९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. २ भोरकदन ४, आयटीआय कॉलेज जाफराबाद ३ तर परतूर येथील के.जी.बी.व्ही येथे १४ जणांना ठेवण्यात आले आहे.