शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या ४० वर्षीय इसमाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:42 IST

पहाटे ३ वाजेच्या सुमारास शेळ्यांचा आवाज आल्याने त्यांच्या पत्नीला जाग आली.

ठळक मुद्देघनसावंगी सूतगिरणी जवळील वस्तीवरील घटना

तीर्थपुरी : पत्राच्या शेडमध्ये झोपलेल्या ४० वर्षीय इसमाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घनसावंगी जवळील सूतगिरणी येथे शनिवारी पहाटे घडली. मारूती विश्वनाथ जाधव (४० रा. बहिरेगाव) असे मयताचे नाव आहे.

घनसावंगी तालुक्यातील बहिरेगाव येथील मारुती जाधव हे आपल्या कुटुंबासह घनसावंगी-अंबड रोडवरील मत्स्योदरी सहकारी सूतगिरणीजवळ असलेल्या भिल्ल वस्तीत राहतात. शुक्रवारी रात्री मारोती जाधव हे शेळ्याजवळ पत्राच्या शेडमध्ये ऐकटेच झोपले होते. त्यांची पत्नी मुलांसह घरात झोपली होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास शेळ्यांचा आवाज आल्याने त्यांच्या पत्नीला जाग आली. जाधव यांना आवाज दिला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर पतीचा खून झाल्याचे त्यांना कळाले. 

घटनेची माहिती मिळताच अंबडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे, पोनि शिरीष हुंबे, पोउपनि पांडुरंग माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या मानेवर व गळ््यावर चाकूचे वार दिसून आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मयताचा भाऊ रामदास विश्वनाथ जाधव यांच्या फियार्दीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि पांडुरंग माने हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेटघटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी उपस्थित अधिकाºयांना तातडीने तपास लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, खूनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनJalanaजालना