शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मस्क यांचे ट्विटर राेखण्यासाठी झुकेरबर्गची ‘थ्रेड्स’ उतरणार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:00 IST

झुकेरबर्ग यांचे ‘इन्स्टाग्राम’ ६ जुलै राेजी ‘थ्रेड्स’ हे ॲप लाॅंच करणार आहे.

वाॅशिंग्टन : ट्विटरचे मालक इलाॅन मस्क आणि मेटाचे साईओ मार्क झुकेरबर्ग प्रत्यक्षात भिडणार आहेतच. मात्र, साेशल मीडियाच्या उद्याेगातही हे दाेघे आमनेसामने येणार आहेत. झुकेरबर्ग यांचे ‘इन्स्टाग्राम’ ६ जुलै राेजी ‘थ्रेड्स’ हे ॲप लाॅंच करणार आहे. ते ट्विटरला स्पर्धा देणार आहे.   थ्रेड हे टेक्स्ट अर्थात मजकुरावर आधारीत ॲप राहणार आहे. ट्विटरप्रमाणेच थ्रेड्सवरही अक्षर मर्यादा असेल. ती किती, याबाबत माहिती समाेर आलेली नाही. (वृत्तसंस्था)

इन्स्टाग्राम वापरकर्ते थ्रेडवर लाॅगिन करू शकतील. इन्स्टाग्रामवर ज्यांना फाॅलाे करता, त्यांना थ्रेड्सवरही फाॅलाे करता येईल. ताज्या घडामाेडी तसेच ट्रेंडिंग विषयांवर चर्चादेखील करता येईल. वापरकर्ते त्यांच्या कल्पना आणि मते थ्रेड्सवर शेअर करू शकतील.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग