शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला कामं नाहीत का? प्रिया प्रकाशविरोधात तक्रार करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 18:28 IST

21 फ्रेबुवारी 2018 रोजी सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रियाविरोधात कारवाई थांबवली होती.

नवी दिल्ली- देशभरातीलविविध विषयांवर अनेक याचिका दाखल केल्या जातात. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांना तुम्हाला दुसरी काही कामं नाहीत का? असे विचारले. मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरची नेत्रपल्लवी करणारी व्हीडिओ क्लीप देशभरात गाजली होती. ओरु आडार लव या सिनेमामध्ये असलेले एक गाणे प्रसिद्ध झाल्यावर माध्यमांसह, टीकाकारांचेही लक्ष त्याकडे गेले होते.या सिनेमातील 'मानिक्या मलराया पूवी' या गाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता. हैदराबादमधील पोलीस स्थानकात तसेच मुंबईतही त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गाण्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या अशी तक्रार करण्यात आली होती.''कोणीतरी सिनेमात गाणं म्हणतं आणि तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करण्याशिवाय दुसरं काही काम नाही'' अशी टिप्पणी करत सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी तेलंगण सरकारला खडसावले. त्याबरोबरच या सिनेमाविरोधातील याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.या सिनेमातील गाणे उत्तर केरळमधील मलबार प्रांतामध्ये पूर्वापार गायले जाते, तक्रार करणाऱ्यांचा गैरसमज झाला आहे असे मत प्रिया प्रकाश वारियरने न्यायालयात मांडले होते. 21 फ्रेबुवारी 2018 रोजी सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रियाविरोधात कारवाई थांबवली होती.

टॅग्स :Priya Varrierप्रिया वारियरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत