शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

टीव्हीवर बातम्या देण्यासाठी येणार आर्टिफिशियल न्यूज अँकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 12:47 PM

आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानावर आधारित न्यूज अँकर काम करणार आहे. शिन्हुआने जवळपास 2 मिनिटांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देआर्टिफिशिअल इंटेलिजेंस तंत्रज्ञानावर आधारित न्यूज अँकर काम करणार व्हर्चुअल अँकर निर्माण करण्यात चीनी सर्च इंजिन सोगोची अत्यंत महत्त्वाची भूमिकाव्हर्चुअल न्यूज अँकर वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनेलसाठी सलग 24 तास काम करू शकतो

बीजिंग - चीनच्या सरकारी न्यूज चॅनेलवर एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. शिन्हुआ या वृत्तसंस्थेने गुरुवारी (8 नोव्हेंबर) एक व्हर्चुअल न्यूज रीडर सादर केला. आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानावर व्हर्चुअल न्यूज अँकर काम करतो. व्हर्चुअल अँकर निर्माण करण्यात चीनी सर्च इंजिन 'सोगो'ची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सोगोने खास शिन्हुआसाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, व्हर्चुअल अँकर हा रोबोट किंवा मानवाचे 3D डिजिटल मॉडेल नाही. तर ते केवळ मानवासारखं हुबेहुब दिसणारं एक अॅनिमेशन आहे. शिन्हुआने जवळपास 2 मिनिटांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. प्रोफेशनल न्यूज अँकर ज्या पद्धतीने बातम्या वाचतात त्याचप्रमाणे आर्टिफिशियल न्यूज अँकर बातम्या देईल असा दावा वृत्तसंस्थेने केला आहे.

आर्टिफिशियल न्यूज अँकरचा आवाज, ओठांची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव हे प्रोफेशन अँकरसारखेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आर्टिफिशियल न्यूज अँकर सुरुवातीला पाहिलं असता प्रोफेशनलच वाटतो. व्हर्चुअल न्यूज अँकर वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनेलसाठी सलग 24 तास काम करू शकतो. यामुळे खर्चही कमी होतो. तसेच वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज सांगण्यासाठी या अँकरचा खूप उपयोग होणार असल्याचंही शिन्हुआने म्हटलं आहे. 

टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञान