शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उशीखाली मोबाइल ठेवून झोपी गेली महिला अन् पहाटे झालं होत्याचं नव्हतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:28 IST

अनेक जण जाणूनबुजून स्वतःच्या उशीखाली मोबाइल ठेवून झोपतात, परंतु ते आपल्यासाठी घातकही ठरू शकते.

जोहोर- टेक्नॉलॉजीच्या जमान्यात मोबाइल हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तरुणाईसह आता वरिष्ठ मंडळीही तासनतास मोबाइलमध्येच व्यस्त असतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या देवाणघेवाणीच्या प्रभावी माध्यमांमुळे हल्ली लोकांचा मोबाइलद्वारेच संपर्क वाढला आहे. मोबाइलद्वारे यू ट्युब अथवा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून वेब सीरिजही पाहण्याचं हल्ली अनेकांना व्यसन जडलं आहे.अनेक जण जाणूनबुजून स्वतःच्या उशीखाली मोबाइल ठेवून झोपतात, परंतु ते आपल्यासाठी घातकही ठरू शकते. मलेशियामध्ये वास्तव्याला असलेल्या 58 वर्षीय महिलेबरोबरही अशीच काहीशी घटना घडली आहे. ती महिला स्वतःच्या उशीखाली मोबाइल ठेवून निद्राधीन झाली. अर्ध्या तासानंतर पहाटे 4.30 वाजता उशीच्या खालून जोरात फटाके फुटण्यासारखा आवाज आला. महिलेला काळोखात फक्त जमिनीवर आगीची ठिणगी दिसली. तिने धावत-पळत जात लाइट लावली आणि पाहिलं तर काय जमिनीवर पेटत असलेली ती आग तिच्या मोबाइल फोनला लागली होती.तो फटाक्यांसारखा आवाजही मोबाइलच्या स्फोट झाल्याचा असल्याचं तिच्या नंतर लक्षात आलं. महिलेनं सांगितलं की, मी रात्री 4 वाजता मोबाइलचा वापर केला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो उशीखाली ठेवला. मी फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर केला नव्हता किंवा मोबाइल रात्रभर चार्जिंगलाही लावला नाही, तरीही हा स्फोट झाला. महिला हा फोन 6 वर्षांपासून वापरत होती. 

टॅग्स :Mobileमोबाइल