शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध, पतीने दिली अशी प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 11:03 IST

woman had a relationship with 18 men in one night : डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय लुईस (Louise) हिला आपल्या ग्रुप सेक्स फँटसीचे स्वप्न पूर्ण करायचे होते.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील (Australia) एका महिलेने (Woman)अशी कबुली दिली आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. जाईल. एका शोमध्ये या महिलेने सांगितले की, तिने एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवण्याची इच्छा पूर्ण केली आणि यासाठी तिच्या पतीनेही तिला साथ दिली. एका रात्रीत 18 पुरुषांसोबत तिने संबंध ठेवल्याचे सांगितले. (Confession: This woman had a relationship with 18 men in one night, the husband gave this reaction)

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय लुईस (Louise) हिला आपल्या ग्रुप सेक्स फँटसीचे स्वप्न पूर्ण करायचे होते. याबद्दल तिने आपल्या पतीला सांगितले. हे ऐकल्यानंतर तिच्या पतीला राग आला नाही. तर त्याने लुईसला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, ज्यावेळी लुईस एका रात्रीत 18 पुरुषांशी संबंध ठेवत होती, त्यावेळी तिचा नवरा तिला कंडोम पुरवत होता.

लग्नानंतर (Marriage) इच्छा पूर्णलुईसने 'सेक्स फाइल्स पॉडकास्ट' नावाच्या शोमध्ये याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, सुरुवातीला तिच्या कडक कॅथोलिक संगोपनामुळे ती कधीही तिच्या इच्छा पूर्ण करू शकली नाही. मात्र, लग्नानंतर तिने तिच्या दडपलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला आणि या कामात पती यंग याने तिला पूर्ण पाठिंबा दिला. लुईस म्हणाली, 'माझे पती हे पहिले व्यक्ती होते, ज्यांच्यासोबत मी सेक्स केला होता, पण हा माझ्या सेक्स फँटसीचा हा शेवट नव्हता. मला इतर पुरुषांशी संबंध बनवण्याचा अनुभव घ्यायचा होता.'

...म्हणून जॉईन केला क्लब लुईसने सांगितले की तिचे पती अनेक दिवस बाहेर राहायचे. यामुळे ती एका सेक्स क्लबमध्ये सामील झाली. तिने काही अनोळखी लोकांशी संबंधही बनवले, पण एका रात्रीत अनेक पुरुषांसोबत सेक्स करण्याचा अनुभव तिला घ्यायचा होता. तिने याबद्दल तिच्या पतीशी चर्चा केली. त्यानंतर पतीने ते मान्य केले. एवढेच नाही तर पतीने पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले.

पहिल्यांदा 10 नंतर 18  पुरुषांशी संबंध यापूर्वी लुईसने एका रात्रीत 10 पुरुषांशी संबंध बनवले होते. नंतर ही संख्या 18 पर्यंत वाढली. दरम्यान, लुईसच्या पतीने सांगितले की, 'याबाबत मला कोणतीही अडचण नाही. पत्नीला काहीतरी वेगळे करायचे होते आणि मी तिच्यासोबत होतो.' विशेष म्हणजे, लुईस जेव्हा पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवत होती, तेव्हाही तिचा नवरा कंडोमची व्यवस्था करत होता. एवढेच नाही, जेव्हा लुईने अधिक पुरुषांची मागणी केली, तेव्हा तिच्या पतीने हे काम केले.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाrelationshipरिलेशनशिप