शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

दोन आठवड्यांपासून उपाशी होत्या 20 मांजरी, मालकीन घरात शिरताच केला हल्ला, लचके तोडत घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:10 IST

पोलिसांना महिलेचा अर्धवट खाल्लेला मृतदेह तिच्या घरात सापडला. तेव्हा तिच्या मृतदेहाला भुकेल्या मांजरींनी वेढलेले होते.

रशियामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जवळपास 20 मांजरांनी एका महिलेवर हल्ला करत तिचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. मांजरांनी या महिलेला एवढे चावे घेतले, की त्या महिलेचा मृत्यू झाला. पुलिसांना तिचा मृतदेह दोन आठवड्यांनंतर आढळून आला. यात तिच्या शरिराचा काही भागच शिल्लक राहिलेला होता. हे संपूर्ण दृष्यपाहून पोलिसांनाही धक्का बसला. 

संबंधित महिलेच्या एका सहकाऱ्याने ती बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. यात, ती तिच्या बॉससोबत संपर्क साधू शकत नसल्याचे म्हणण्यात आले होते. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांना महिलेचा अर्धवट खाल्लेला मृतदेह तिच्या घरात सापडला. तेव्हा तिच्या मृतदेहाला भुकेल्या मांजरींनी वेढलेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण तिचे शरीर सडायला लागले होते. ही घटना रशियातील रोस्तोवमध्ये बटायस्क भागात घडली.

मांजरींना घरात एकटंच सोडलं होतं - यासंदर्भात बोलताना अॅनिमल रेस्क्यू एक्सपर्ट म्हणाले, "या मांजरांना दोन आठवड्यांपासून घरात एकटेच सोडण्यात आले होते. त्यांच्या खाण्यासाठी काहीही नव्हते. यामुळे मांजरं उपाशी होती. अशा परिस्थितीत त्यांनी संबंधित महिलेवर हल्ला केला आणि त्यांना एवढ्या दिवसांनंतर जे मिळाले ते त्यांनी खाल्ले."

'भूकेमुळे हिंसक झाल्या मांजरी' -ज्या मांजरांनी महिलेचा जीव घेतला, त्या जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहेत. लोक त्यांना घरात पाळणे अत्यंत पसंत करतात. सर्वसाधारणपणे त्यांचा व्यवहार अत्यंत सौम्य असतो. एक्सपर्ट्सच्या मते भूकेमुळे या मांजरांनी हे हिंसक कृत्य केले. 

टॅग्स :russiaरशियाDeathमृत्यूPoliceपोलिस