शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 10:52 IST

संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी युनूस न्यूयॉर्कला आले होते. यावेळी तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

बांगलादेशमध्ये आता कट्टरपंथीयांनी ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. हिंदूंवर अत्याचार होत असताना लष्करात महिलांना हिजाब घालण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या विरोधात जे आंदोलन झालेले ते असेच झालेले नाही तर कट रचून करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. हसिना यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी कट रचण्यात आला होता, याचा मास्टरमाईंड कोण होता याची माहिती सध्याचे काळजीवाहू मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दिली आहे. 

संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी युनूस न्यूयॉर्कला आले होते. यावेळी तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या परिषदेत त्यांनी शेख हसीना सरकार उलथून टाकण्याचा संपूर्ण कट रचलेल्या व्यक्तीचे नाव जगासमोर आणले. 

न्यूयॉर्कमधील क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हमध्ये लोकांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपला विशेष सहाय्यक महफुज आलम याची उपस्थितांना ओळख करून दिली. महफूज आलम सामान्य तरुणांसारखाच वाटतो. पण जेव्हा तुम्ही त्याचे काम पहाल तेव्हा थक्क व्हाल. हफूज आलममुळेच बांगलादेशात तरुणांची चळवळ उभी राहिली. त्याच्या भाषणातून त्याने तरुणांमध्ये उर्जेचा नवा स्रोत निर्माण केला, असे मोहम्मद युनूस म्हणाले. तेच नवीन बांगलादेश घडवत आहेत, आपण त्यांना यश मिळवून देऊया, असेही आवाहन युनूस यांनी केले. 

युनूस-मोदी बैठक नाही...संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यात कोणतीही बैठक होणार नाही. बांगलादेशने सांगितले की, मुख्य सल्लागार प्रोफेसर युनूस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक करणार नाहीत. पंतप्रधान मोदी UNGA साठी पोहोचण्यापूर्वीच युनूस हे त्यांच्या ५७ सदस्यीय शिष्टमंडळासह न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत युनूस द्विपक्षीय बैठक करणार आहेत.

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश