शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump Kim Jong Un summit : लंचमध्ये काय काय? या पदार्थांचा होता ट्रम्प व किम जोंग यांच्या जेवणात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:25 IST

सिंगापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक भेटीनंतर पश्चिमी-आशियाई पदार्थांची चव ट्रम्प आणि किम जोंग यांनी चाखली.

सिंगापूर- बीफ, गोडाचे पदार्थ ते आईस्क्रीम अशा सगळ्या पदार्थांचा समावेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन यांच्या दुपारच्या जेवणात होता. सिंगापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक भेटीनंतर पश्चिमी-आशियाई पदार्थांची चव ट्रम्प आणि किम जोंग यांनी चाखली. कोरियन स्टफ्ड कुकुंबर आणि बीफचा सहभाग लंचमध्ये होता. सिंगापूरच्या सेनटोसा बेटावरील कापेला हॉटेलमधील द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही नेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र लंच केलं. 

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या मेनूच्या यादीत अनेक पदार्थांचा सहभाग होता. दोन्ही नेत्यांना प्रॉन्स कॉकटेल, एवॉकॅडो सॅलड, ग्रीन मँगो सॅलड डीश त्यावर मध आणि लिंबाचं ड्रेसिंग, फ्रेश ऑक्टोपस असे पदार्थ स्टार्टर्समध्ये देण्यात आले. 

स्टार्टर्सनंतर मुख्य जेवणातही अनेक पदार्थ होते. बीफचा पदार्थ उकडलेला बटाटा,  ब्रोकलीसह वाढण्यात आला होता. डुकराचं मांस आणि फ्राइड राइस असा मुख्य जेवणाचा थाट होता. डॅग्यू जोरीम नावाची एक कोरियन डिशही होती. मासे, मुळा आणि भाज्या एकत्रित करून हा पदार्थ तयार केला जातो. जेवणानंतर डेसर्टमध्ये ट्रम्प व किम यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाला डार्क चॉकलेट, व्हॅनिला आईस्क्रीम आणि क्रीम पेस्ट्री असे पदार्थ होते. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली. हस्तांदोलन करत या नेत्यांनी बैठकीला सुरुवात केली. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उन