शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Water on Mars : मंगळ ग्रहावर केवळ 3 फुटावर पाण्याचा मोठा साठा, वैज्ञानिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:20 IST

सन 2006 मध्ये अमेरिका अंतराळ संस्था नासाने काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले होते. त्यावेळी, मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुराव मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होत.

ठळक मुद्देमंगळ ग्रहावरील वल्लेस मरीनर्स सतहच्या केवळ तीन फूट खाली हा पाण्याचा साठा आहे. वल्लेस मरीनर्स ही 3862 किमी परिसरात पसरलेला मोठा घाट असून तो कैंडोर चाओस घाटाचा एक भाग आहे.

मुंबई - आपल्या कुंडलीत मंगळ ग्रह नसावा असं प्रत्येकाला वाटत असलं तरी, मंगळ ग्रहाबाबत जाणून घ्यायला प्रत्येकाला नक्कीच आवडतं. आता, शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहासंदर्भात एक महत्त्वाची आणि चांगली माहिती दिली आहे. मंगळ ग्रहाच्या ग्रॅन कॅनयनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळून आल्याची माहिती युरोपीय आंतराळ संस्थांनी दिली आहे. या संस्थांच्या म्हणण्यानुसार, मंगळ ग्रहावर पाण्याचा मोठा साठा आहे. 

मंगळ ग्रहावरील वल्लेस मरीनर्स सतहच्या केवळ तीन फूट खाली हा पाण्याचा साठा आहे. वल्लेस मरीनर्स ही 3862 किमी परिसरात पसरलेला मोठा घाट असून तो कैंडोर चाओस घाटाचा एक भाग आहे. वल्लेस मरीनर्स हा घाट नेदरलँडच्या आकाराचा असून या घाटात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असल्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. या शोधनिंबधाचे सहायक लेखक अलेक्सी मलाखोव यांनी सांगितले की, वल्लेस मरीनर्सचा मध्यवर्ती भाग पाण्याने व्यापलेला आहे, असे एका संसोधनातून समोर आले आहे. याठिकाणी अपेक्षापेक्षा जास्त पाणी असल्याचे त्यांनी म्हटले. जमिनीवर बर्फाने झाकोळलेला काही भाग यांसारखाच आहे. कमी तापमानामुळे येथील जमिनीच्या खाली बर्फ जमा झाला आहे. 

सन 2006 मध्ये अमेरिका अंतराळ संस्था नासाने काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले होते. त्यावेळी, मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुराव मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होत. नासाने जारी केलेल्या फोटोनुसार, 1999 आणि 2001 च्या मध्यावती काळात लिक्वीड वॉटर मंगळ ग्रहावर होते. नासाच्या फोनिक्स मार्स लँडरने मंगळ ग्रहावर बर्फ असल्याबाबत 31 जुलै 2008 रोजी स्पष्टीकरण दिलं होतं. पृथ्वीवर असलेल्या पाण्यातील सत्वच येथील बर्फात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, मंगळावर काही प्रमाणात कोरडवाहू जमिन आणि नदीपात्राचे घाटही दिसून येतात. त्यावरुन, येथे पाणी असल्याचा अंदाज लावता येऊ शकतो. आत्तापर्यंत जे पाणी दिसून आलं ते सखोल प्रमाणात केवळ बर्फ रुपातच होता.  

टॅग्स :Marsमंगळ ग्रहWaterपाणीscienceविज्ञानNASAनासा