शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, अमेरिकेत उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:36 IST

Ustad Zakir Hussain: उस्ताद झाकीर हुसैन यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Ustad Zakir Hussain: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताक झाकीर हुसेन यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे जवळचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी सांगितल्यानुसार, झाकीर हुसेन यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बातमीने झाकीर हुसेन यांचे लाखो चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

पत्रकार परवेझ आलम यांनीदेखील झाकीर हुसेन यांच्या तब्येतीची माहिती दिली. त्यांनी झाकीर यांचा फोटो X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करत सांगितले की, 'महान तबलावादक अल्ला राखा यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसेन यांची तब्येत ठीक नाही. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे मेहुणे आयुब औलिया यांनी मला फोनवरून ही माहिती दिली. लंडनमध्ये राहणाऱ्या औलिया साहेबांनी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.'

झाकीर हुसेन यांना रक्तदाबाचा त्रास पीटीआयच्या वृत्तानुसार, 73 वर्षीय झाकीर हुसैने यांना दीर्घ काळापासून रक्तदाबाशी संबंधित समस्या आहे. दरम्यान, ही माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून, चाहते त्यांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

अनेक पुरस्कारांनी सन्मानउस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. याशिवाय, 1999 मध्ये त्यांना यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली, त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते. 

टॅग्स :Zakir Hussainझाकिर हुसैनHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलAmericaअमेरिका