शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

नकोसा विक्रम: जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात, विकसित देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:13 IST

अमेरिकेत अपघात जास्त पण तुलनेने बळींची संख्या कमीच

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जगभरात सर्वाधिक रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अमेरिकेत असले तरी अपघातांमध्ये मृत्यू होण्याची संख्या भारतामध्ये सर्वाधिक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे. इंटरनॅशनल रोड फेडरेशन जिनिव्हाने प्रकाशित केलेल्या अहवालाचा आधार घेत रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही आकडेवारी सादर केली आहे. यासाठी जगातील २०७ देशांमधील रस्ते अपघातांचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे.

सर्वाधिक जखमी कुठे?

  • रस्ते अपघातात सर्वाधिक जखमी होण्याचे प्रमाण अमेरिकेत असून, तेथे तब्बल २७ लाख १० हजार जण अपघातांमुळे जखमी झाले आहेत.
  • हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. अमेरिकेत प्रवासी जखमी झाला तरी त्याच्यावर तत्काळ उपचार झाल्यामुळे किमान त्याचा मृत्यू होत नाही.  गंभीर अपघात होऊनही येथे मृत्यूंचे प्रमाण कमी दिसते. भारतात जखमींचे प्रमाण ४.६९ लाख इतके असून, यात तो दुसऱ्या स्थानावर आहे.

 

एक लाख लोकसंख्येमागे...

देश    अपघात    मृत्यू

  • अमेरिका - ५९० - ११ 
  • भारत - ३२ - ११ 
  • जपान - ३४० - ३
  • इराण - ४१३ - २० 
  • जर्मनी - ३७२ - ४
  • चीन - १८ - ५
  • ब्रिटन - १८४ - ३
  • स्पेन - २१९ - ४
  • द.आफ्रिका - २५४ -  २६

 

रस्ते अपघात     रॅंक     मृत्यू     रॅंक

  • १९,२७,६५४     १     ३६,५६०     ३
  • ४,३२,९५७      २     १,५१,४१७     १
  • ४,३०,६०१     ३     ४,१६६     १० 
  • ३,३७,८९१     ४     १६,५४०     ६
  • ३,२०,३१५     ५     १,४९३     १९ 
  • ३,०८,७२१     ६     ३,२७५     १४ 
  • २,४४,९३७     ७     ६३,१९४     २
टॅग्स :AccidentअपघातInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत