शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

युक्रेनचे लढाऊ विमान कीवजवळ कोसळले, 14 सैनिकांना घेऊन जात होते विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:18 IST

Ukraine military plane with 14 aboard crashes : आता युक्रेनमध्ये १४ सैनिकांना घेऊन जाणारे लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे. 

राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सैनिकी कारवाईला सुरूवात करत असल्याचं एका व्हिडीओ मेसेजद्वारे घोषित केलं होतं. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात ४० जण मारले गेल्याचे समजते. युक्रेनने देखील रशियाची पाच लढाऊ विमानं व हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. दरम्यान आता युक्रेनमध्ये १४ सैनिकांना घेऊन जाणारे लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे. 

हे विमान कोसळलं की रशियाने पाडलं का याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. युक्रेनच्या सैन्याने ठिकठिकाणी सपशेल शरणागती पत्करली असून रशियन हवाई दलाने युक्रेनचा अत्यंत महत्वाचा असलेला अंतोनोव्ह आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केल्याचे वृत्त आहे. या विमानतळापासून राजधानी कीव अवघ्या ३३ किमीवर असून रशियाचे सैन्य कीवच्या सीमेवर धडकले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धairplaneविमानSoldierसैनिक