शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनच्या विमानाचं काबूलमध्ये अपहरण, विमान इराणच्या दिशेनं नेल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:18 IST

Ukrainian Plane Hijacked: विमानात किती लोक होते आणि ते कोणी हायजॅक केलं याची माहित मिळू शकली नाही.

काबूल:अफगाणिस्तानमध्येतालिबाननं ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. दरम्यान, युक्रेनच्या एका विमानाचं काबूलमध्ये अपहरण करुन इराणला नेल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी ही माहिती दिली आणि सांगितलं की, युक्रेनियन विमान आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबूलला पोहोचलं होतं, पण अज्ञात लोकांनी हायजॅक करुन इराणला नेलं. 

हायजॅक करुन इराणला नेलं विमानयुक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन म्हणाले, 'युक्रेनियन नागरिकांना अफगाणिस्तानातून आपल्या देशात आणण्यासाठी एक विमान काबूलला पोहोचलं होतं. पण, अज्ञात लोकांनी हे विमान हायजॅक करुन ते इराणला नेलं. युक्रेनियन विमानाचं रविवारी अपहरण करण्यात आलं होतं आणि मंगळवारी हे विमान इराणला नेण्यात आल. दरम्यान, विमान कुणी हायजॅक केलं, याची माहिती मिळू शकली नाही. 

83 लोक युक्रेनला पोहोचले 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत एकूण 83 लोकांना काबूलमधून युक्रेनची राजधानी कीवमध्ये आणण्यात आलं आहे. यात 31 युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. तसेच, 12 युक्रेनियन लष्करी कर्मचारी घरी परतले असून, परदेशी पत्रकार आणि मदतीची विनंती करणाऱ्या सार्वजनिक व्यक्तींनाही बाहेर काढण्यात आलं आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान