शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घडामोड! ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीही युद्धात उतरण्याच्या तयारीत; इराणविरुद्ध अमेरिकेला साथ; संयुक्त लष्करी कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 06:56 IST

UK, France, Germany join US against Iran: इराण-अमेरिका युद्धात आता युरोपची एन्ट्री! ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला साथ देण्याची घोषणा केली आहे. तिन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करत लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत.

पश्चिम आशियातील तणाव आता जागतिक युद्धाचे रूप धारण करत आहे. इराणकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची गंभीर दखल घेत ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी अमेरिकेसोबत मिळून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. इराणचे 'बेजबाबदार' मिसाईल, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे तिन्ही देश अमेरिकेच्या 'प्रत्त्यूत्तराच्या कारवाई'मध्ये सहभागी होऊ शकतात, असे संकेत एका संयुक्त निवेदनातून देण्यात आले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी इराणच्या लष्करी हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इराणचे हल्ले प्रादेशिक शांततेसाठी आणि तिथे तैनात असलेल्या पाश्चात्य सैनिकांसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बचावात्मक नव्हे, तर आक्रमक पवित्रातिन्ही देशांनी स्पष्ट केले आहे की, गरज पडल्यास ते इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन लाँचिंग साईट्सना त्याच ठिकाणी नष्ट करण्यासाठी लष्करी पावले उचलतील. अमेरिकेच्या 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' ला यामुळे आता मोठे आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळाले आहे.

संयुक्त मोर्चायुरोपीय देशांच्या या निर्णयामुळे इराणविरुद्ध आता एक मजबूत जागतिक मोर्चा तयार झाला आहे. यामुळे इराणची कोंडी होण्याची शक्यता असून, आखाती क्षेत्रात लष्करी हालचालींचा वेग वाढणार आहे.

युद्धाचा नवा टप्पाडोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आधीच इराणवर कठोर हल्ले करत आहे. आता युरोपातील बड्या देशांच्या सहभागामुळे हे युद्ध अधिक व्यापक आणि विनाशकारी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Iranइराणwarयुद्धFranceफ्रान्सEnglandइंग्लंडGermanyजर्मनीIsraelइस्रायल