शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त अरब अमिरातींचा पर्यटन व्हिसा आता मिळणार पाच वर्षांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 04:12 IST

संयुक्त अरब अमिरातीने पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी कोणत्याही देशांच्या नागरिकांना पाच वर्षांचा पर्यटन व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.

दुबई : संयुक्त अरब अमिरातीने पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी कोणत्याही देशांच्या नागरिकांना पाच वर्षांचा पर्यटन व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातून दरवर्षी काही लाख लोक दुबईला फिरण्यासाठी वा दुबई फेस्टिवल, तसेच खरेदीसाठी जात असतात. अशा मंडळींना आता दरवेळी नव्याने व्हिसा घ्यावा लागणार नाही.या पाच वर्षांच्या व्हिसाच्या आधारे त्या देशात कितीही वेळा जाता येईल. संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती दुबई सरकारच्या माहिती विभागातर्फे देण्यात आली. त्यासाठी सध्याच्या व्हिसाविषयक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. ही सोय सर्व देशांतील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद रशीद अल मकतुक यांनी म्हटले आहे की, दरवर्षी दुबईत २ कोटी १० लाख पर्यटक येत असतात. दुबईत पर्यटन आणि खरेदी यासाठी भारत तसेच आशिया खंडातील लोकही तिथे जात असतात. संयुक्त अरब अमिरातीमध्ये काही लाख भारतीय राहत असून, त्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्याही मोठी आहे. >शॉपिंग फेस्टिव्हलचे आकर्षणदुबई शॉपिंग फेस्टिवल हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हा २६ डिसेंबर रोजी सुरू झालेला शॉपिंग फेस्टिवल १ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्या काळात सर्वाधिक पर्यटक तिथे जातात. येत्या आॅक्टोबरमध्येही दुबईमध्ये ‘एक्स्पो-२000’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा अधिक पर्यटक जातील, असा अंदाज आहे.