शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात; ५० लोकांचा मृत्यू, जखमी गझनी रुग्णालयात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:26 IST

दक्षिण-पूर्व भागात हे अपघात झाले आहेत. दोन्ही अपघातात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे गझनी प्रांत सरकारचे प्रवक्ते हाफिज उमर यांनी म्हटले आहे. 

अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात झाले आहेत. यामध्ये ५० लोकांचा मृत्यू झाला असून ७६ जण जखमी झाले आहेत.

दक्षिण-पूर्व भागात हे अपघात झाले आहेत. पहिल्या अपघातात काबुल ते कंधाहर हायवेवर प्रवासी बस एका ऑईल टँकरवर आदळली. दुसरा अपघातही बस आणि गॅस टँकर यांच्यातच तो ही याच हायवेवर झाला आहे. दोन्ही अपघातात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे गझनी प्रांत सरकारचे प्रवक्ते हाफिज उमर यांनी म्हटले आहे. 

'दुर्घटनेत जखमी झालेल्यांना गझनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना काबुलला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. 

खराब रस्त्यांची परिस्थिती, बेपर्वा वाहन चालवणे आणि रहदारीच्या नियमांचे पालन न करणे हे अशा प्राणघातक घटनांना कारणीभूत ठरणारे प्रमुख कारण असल्याचे तेथील माध्यमांनी म्हटले आहे. राजधानीला दक्षिणेकडील प्रांतांशी जोडणारा काबूल-कंधार महामार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, खराब रस्ता आणि अवजड वाहतुकीमुळे आधीपासूनच हा रस्ता अपघातांसाठी ओळखला जातो.  

टॅग्स :AccidentअपघातAfghanistanअफगाणिस्तान