शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पना आता हवाय होर्मुझ, खार्ग बेटावर ताबा; आखातात तैनात होणार अमेरिकेची तिसरी युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 06:45 IST

सध्या कुठे आहे? : ‘यूएसएस त्रिपोली’ नुकतीच सिंगापूरजवळील मलक्का सामुद्रधुनीत दिसली होती आणि त्यानंतर ती हिंदी महासागरातून उत्तर अरबी समुद्राकडे सरकत आहे.

वॉशिंग्टन/दुबई : होर्मुज सामुद्रधुनी व तेलनिर्यातीचे महत्त्वाचे खार्ग बेट ताब्यात घेण्यास अमेरिकेची ‘यूएसएस त्रिपोली’ ही तिसरी युद्धनौका रवाना होत आहे. या नौकेवर २२०० प्रशिक्षित सैनिक आहेत. ‘यूएसएस बॉक्सर’ ही नौकाही तैनात होत आहे. या रणनीतीनुसार जगाच्या २० टक्के तेलपुरवठा साखळीवर अमेरिकेला नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

सध्या कुठे आहे? : ‘यूएसएस त्रिपोली’ नुकतीच सिंगापूरजवळील मलक्का सामुद्रधुनीत दिसली होती आणि त्यानंतर ती हिंदी महासागरातून उत्तर अरबी समुद्राकडे सरकत आहे.

‘यूएसएस त्रिपोली’ची युद्ध क्षमता -ही युद्धनौका समुद्रामध्येच एक ‘मोबाइल लष्करी तळ’ म्हणून काम करू शकते. ही पारंपरिक युद्धनौकेपेक्षा वेगळी असून विमानवाहू जहाज आणि सैन्य वाहतूक जहाज (ॲम्फिबिअस) या दोन्हींची क्षमता यात आहे. सुमारे ८४४ फूट लांबीच्या या जहाजावर एफ-३५ बी स्टेल्थ लढाऊ विमाने, एमव्ही-२२ ओसप्रे हेलिकॉप्टर आणि एमएच-६० सीहॉक यासारखी प्रगत लष्करी साधने व छोट्या नौका तैनात आहेत. 

या युद्धनौकेचा खालचा भाग १० मीटर पाण्यात बुडाला असतो. ती किनाऱ्यापासून दूर खोल पाण्यात उभी असते. लष्करी विमानांचे उड्डाण व छाेट्या बोटींच्या मदतीने सैनिक व उपकरणे किनाऱ्याला पाठवणे शक्य होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Seeks Control of Hormuz, Kharg; US Deploys Third Warship

Web Summary : The US is deploying the USS Tripoli, a third warship, near Hormuz and Kharg Island. This move aims to control 20% of global oil supply, utilizing advanced military assets and 2200 trained personnel. The warship can act as a mobile military base.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलWarयुद्धPetrolपेट्रोलCrude Oilखनिज तेल