शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला? सौदी, कतार, ओमाननं "महायुद्धाचा" धोका टाळला! दिलं मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:39 IST

सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इराणवरील हल्ला संपूर्ण प्रदेशासाठी "विनाशकाराचा" मार्ग खुला करेल, असे ट्रम्प यांना सांगण्यात आले. तसेच, अधिकाऱ्यांनी या कुटनितीक मोहिमेला "बॉम्ब निकामी करणारी Sleepless night" असे केले.

सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांच्या कुटनितीक प्रयत्नांमुळे अमेरिकेचा इराणवरील संभाव्य हल्ला टळल्याचे बोलले जात आहे. आखाती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहिती नुसार, ट्रम्प यांना काही गोष्टी पटवून देण्यासाठी तिन्ही देशांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली. यामुळे इराणला त्यांची चांगली 'नियत' दाखवण्याची संधी मिळेल. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने इराणमधील निदर्शकांवरील दडपशाहीविरोधात लष्करी कारवाईची धमकी दिली होती. यानंतर, हा हस्तक्षेप करण्यात आला.

यानंतर, अमेरिकेला प्रत्युत्तर देत, तेहरानने आखातातील अमेरिकन लष्करी तळ आणि जहाजांवर प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. तणाव एवढा वाढला होता की, कतारच्या अल-उदेद हवाई तळावरून अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढरण्यात आले.

दरम्यान, आखाती देशांचा दबाव, तसेच इराण निदर्शकांना फाशी देणार नाही, अशा आश्वासनानंतर, ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली. यातच, हा प्रयत्न या प्रदेशातील "अनियंत्रित परिस्थिती" आणि गंभीर प्रत्युत्तरात्मक हल्ले रोखण्यासाठी करण्यात आला, असे सौदीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आखाती देशांची 'Sleepless night'एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इराणवरील हल्ला संपूर्ण प्रदेशासाठी "विनाशकाराचा" मार्ग खुला करेल, असे ट्रम्प यांना सांगण्यात आले. तसेच, अधिकाऱ्यांनी या कुटनितीक मोहिमेला "बॉम्ब निकामी करणारी Sleepless night" असे केले. आखाती देशांनी केवळ वॉशिंग्टनशीच संपर्क साधला असे नाही, तर आखातातील अमेरिकन तळांवर हल्ला केल्यास प्रादेशिक देशांशी असलेले संबंध कायमचे खराब होतील, असा इशाराही इराणला दिला आहे.

असा बदलला ट्रम्प यांचा पवित्रा... -वारंवार धमक्यांनंतर, डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर आता अचानकपणे बदलला आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प  म्हणाले, "दुसऱ्या बाजूच्या अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांकडून" आश्वासन मिळाले आहे की, इराण निदर्शकांना फाशी देणार नाही. या आश्वासनामुळे, अमेरिकेने लष्करी कारवाईचा पर्याय तात्पुरता बाजूला ठेवला आहे. तसेच, सौदीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विश्वास मजबूत करण्यासाठी आणि अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी संवाद सुरू आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf diplomacy averts US-Iran war; Saudi assures de-escalation to Trump.

Web Summary : Saudi Arabia, Qatar, and Oman's diplomacy averted a potential US attack on Iran after Trump threatened military action. Assurances regarding Iranian protesters' safety led Trump to reconsider, preventing regional escalation and further conflict. Dialogue continues to build trust.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिकाsaudi arabiaसौदी अरेबियाwarयुद्ध