शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, कांगारूंचा देश ऑस्ट्रेलिया अब दूर नही! मुंबई-मेलबर्न सेवा डिसेंबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:34 IST

प्रवासी आसन क्षमतेमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी मुंबईतून लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार असून, एअर इंडियाचे पहिले विमान १५ डिसेंबरला मेलबर्नसाठी उड्डाण करेल. आठवड्यातून तीनदा ही सेवा उपलब्ध असेल.गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने ही थेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी तीन दिवशी ही विमाने सेवा उपलब्ध आहे. या प्रवासासाठी बोईंग ७८७-८ ड्रिमलायनर नियुक्त असेल. यामध्ये बिझनेस क्लासच्या आरामदायी १८ जागा असून, इकोनॉमी क्लासच्या २३८ जागा आहेत.

प्रवासी आसन क्षमतेमध्ये वाढ

  • सध्या दिल्ली ते ऑस्ट्रेलियासाठी रोज विमानसेवा उपलब्ध असून, आठवड्याला २८ फेऱ्या सिडनी व मेलबर्न या शहरांसाठी होतात.
  • मुंबईतून सुरू असलेल्या या नव्या फेऱ्यांमुळे ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या प्रवासी आसन क्षमतेमध्ये ४० हजारांनी वाढ होणार आहे.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाIndiaभारतairplaneविमान