शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:59 IST

saudi arabia bus accident: सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीय भाविकांचा मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीय भाविकांचा मृत्यू झाला असून, त्यातील बहुतांश जण तेलंगणाचे रहिवासी होते. हैदराबादच्या एकाच कुटुंबातील १८ जण या अपघातात मृत्युमुखी पडले, यात त्यांच्या ३ पिढ्यांचा दुर्दैवी अंत झाला. मक्केहून मदिनेला जाणारी बस तेलवाहू टँकरला धडकून ही दुर्घटना घडली. जेद्दातील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.   

२३ नोव्हेंबरला यात्रेकरू भारतात परतणार होते

तेलंगणाहून मक्का-मदिनेला यात्रेसाठी गेलेल्या ५४ जणांपैकी चारजण मदिनाकडे कारने गेले तसेच अन्य चारजण मक्का येथे थांबले व बाकीचे लोक बसने मक्केहून मदिनाला रवाना झाले होते. हे सर्व भाविक येत्या २३ नोव्हेंबरला भारतात परतणार होते. या अपघातात केवळ एकच जण वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Arabia: Bus-Tanker Collision Near Medina Kills 42 Indian Pilgrims

Web Summary : A tragic bus accident near Medina, Saudi Arabia, claimed 42 Indian lives, primarily from Telangana. The bus, en route from Mecca, collided with a tanker. Most of the pilgrims were scheduled to return to India on November 23rd. One survivor is receiving hospital treatment.
टॅग्स :AccidentअपघातInternationalआंतरराष्ट्रीय