शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टिट फॉर टॅट...! 'IRIS Dena' चा बदला? अमेरिकेनं वॉरशिप बुडवलं तर इराणनं तेलाचा टँकर उडवला, आता समुद्रात थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:55 IST

Israel US Iran War: 

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता समुद्राच्या पटलावरही सुरू झाले आहे. या युद्धाने आता रुद्र रूप धारण केले आहे. इराणच्या 'इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) गुरुवारी दावा केला की, त्यांच्या नौदलाने उत्तर पर्शियन खाडीत एका अमेरिकन तेल टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. IRGC च्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर संबंधित जहाजाने पेट घेतला, हे जहाज अद्यापही जळत आहे.

अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर -इराणी स्टेट मीडिया 'मेहर न्यूज'च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून अमेरिका, इस्रायल अथवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांची लष्करी अथवा व्यापारी जहाजे जाऊ दिली जाणार नाहीत. अशी जहाजे दिसल्यास त्यांना लक्ष्य केले जाईल आणि युद्धाच्या काळात या समुद्री मार्गावर केवळ इराणचेच नियंत्रण असेल, असा इशारा IRGC ने दिला आहे.

टिट फॉर टॅट...! -महत्वाचे म्हणजे, हिंदी महासागरात काही तासांपूर्वीच अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका 'IRIS Dena' टॉरपीडोच्या सहाय्याने बुडवली. ही युद्धनौका भारतातील 'मिलन २०२६' नौदल सरावातून परतत होती. हिच्यावरील जवळपास १०० हून अधिक क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा बदला म्हणून Tit-for-Tat कारवाई करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, जगातील २०% तेल पुरवठा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून होत असल्याने, या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. यापूर्वी अमेरिकेने इराणचे असे दावे फेटाळून लावले आहेत. इराणने यापूर्वी तीन अमेरिकन-ब्रिटिश टँकरवर हल्ला करून सामुद्रधुनी "बंद" केल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिकेने इराणच्या नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून त्यांची २० हून अधिक जहाजे बुडवली आहेत. सेंटकॉमच्या मते, इराणचे नौदल आता एक "स्मृती" जमा झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tit-for-Tat: Iran strikes oil tanker after warship sunk.

Web Summary : Iran claims missile attack on US oil tanker in Persian Gulf, retaliation for alleged sinking of Iranian warship by US. Tensions escalate, impacting global oil supply.
टॅग्स :IranइराणWarयुद्धUSअमेरिकाAmericaअमेरिका